Home Breaking News *काँग्रेसनेते हनमंतु मडावी यांचा हस्ते मेडपल्ली येथील व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे उदघाटन…!*

*काँग्रेसनेते हनमंतु मडावी यांचा हस्ते मेडपल्ली येथील व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे उदघाटन…!*

81

*काँग्रेसनेते हनमंतु मडावी यांचा हस्ते मेडपल्ली येथील व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे उदघाटन…!*

 

*व्हाॅलीबाॅल स्पर्धेसाठी माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांचा कडून प्रथम पारितोषिक…!*

 

अहेरी : तालुक्यातील मेडपल्ली येथील जय गोंडवाना क्लब मेडपल्ली व नेहरू युवा केंद्र गडचिरोली यांच्या वतीने भव्य ग्रामीण तालुका स्तरीय व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे स्पर्धेचे आयोजित केले आहे.या व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे उदघाटन काँग्रेस नेते व आदिवासी काँग्रेस आघाडीचे जिल्हा अध्यक्ष हणमंतु मडावी यांचा हस्ते करण्यात आली आहे.

 

व्हाॅलीबाॅल स्पर्धेसाठी माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार आणि आदिवासी काँग्रेस आघाडीचे जिल्हा अध्यक्ष हणमंतु मडावी कडून प्रथम पारितोषिक देण्यात येत आहे.द्वितीय पारितोषिक पेरमिली ग्रामपंचायतचे माजी सरपंच तथा सदस्य प्रमोद आत्राम,मेडपल्ली ग्रामपंचायतचे सरपंच निलेश वेलदी कडून तसेच तृतीय पारितोषिक जी.डी.मडावी,राजू ओझा,असिफ पठाण,पूजा मडावी कडून देण्यात येत आहे.

 

कार्यक्रमचे सहउदघाटक म्हणून माजी सरपंच प्रमोद आत्राम हे होते.उपाध्यक्ष म्हणून सरपंच निलेश वेलदी होते.कार्यक्रमचे अतिथी म्हणून डी.वाय.ओ.अमित पुंडे, एन.वाय.वी.नारायण सिडाम,पूजा मडावी तलाठी मेडपल्ली,पेरमिलीचे वैद्याकीय अधिकारी गणेश मडावी,मेडपल्लीचे ग्रामसेवक जी.डी.मडावी,मेडपल्लीचे वनरक्षक अविनाश कोडापे होते.

 

यावेळी तुलशीराम चंदनखेड,समय्या मडावी,संगीता तलांडे, कल्पना तलांडे,अमक्का वेलदी,प्रतीक बावणे,नामदेव तोरेम,नरसा आत्राम,रोशन जक्केवार,अशोक मेश्राम,प्रणित कोडापे,जीवन पेंदाम,अक्षय सडमेक,भास्कर पेंदाम,प्रमोद तलांडे,प्रकाश तलांडे,शंतून मडावी,महेश वेलदी,अविनाश मडावी, प्रमोद तलांडे,सोमा आत्राम शैलेश जाकेवर,दिवाकर तलांडे,संदीप मडावी,अविनाश मेश्राम,प्रभाकर सडमेक,राजू गावडे,करण गावडे,टिकू सल्लाम,रमेश गावडेसह परिसराततील क्रीडा प्रेमी तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Don`t copy text!