Home Breaking News  मार्कंडादेव येथिल महाशिवरात्रीची जत्रा रात्रभर सुरू राहणार !!* *!! नगरसेवक आशिष अरूण...

 मार्कंडादेव येथिल महाशिवरात्रीची जत्रा रात्रभर सुरू राहणार !!* *!! नगरसेवक आशिष अरूण पिपरे यांच्या मागणीला यश !!*

121

मार्कंडादेव येथिल महाशिवरात्रीची जत्रा रात्रभर सुरू राहणार !!*
*!! नगरसेवक आशिष अरूण पिपरे यांच्या मागणीला यश !!*

*लोकप्रिय लोकनेते व माजी खासदार अशोकजी नेते साहेब राष्ट्रीय महामंत्री भाजपा व जिल्हा महामंत्री आमचे नेते मा. प्रकाशाची गेडाम साहेब यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनात मार्कंडादेव यात्रेसहीत जिल्हातील विविध समस्यांवर व विषयावर मानणीय जिल्हाधिकारी अविश्यांत पांडा याच्याशी भेट घेऊन चर्चा केली व पुढील विषयावर त्यांचे लक्ष वेधले —–*
*१. मार्कंडादेव येथिल महाशिवरात्रीची जत्रा रात्रभर सुरू ठेवणे.*
*२. नगरपंचायत येथिल घरकुलाची समस्या…*
*२. कोनसरी प्रकल्पात स्थानिक युवकांना रोजगार देणे ..*
*३. जिल्हात जास्तीत जास्त पावसाळी धानपिक लावले जात असताना पिक विम्यात उन्हाळी भात टाकून जिल्ह्यातील शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या विमा कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली.*
*४. लाडकी बहीण योजनेत ज्या महीलांनी फार्म भरला पण त्यांना लाभ मिळाला नाही त्यांना तात्काळ लाभ देणे.*
*५. जिल्हा खनिज निधीतून जिल्ह्यातील शेतकऱ्यांची लाभ देण्यासाठी अनुदानावर विविध योजना राबविण्यात येणे…*
*यापुर्वीच या विविध महत्वाच्या मागण्या पालकमंत्री महोदयाकडे मांडल्या व या सर्व महत्वाच्या मागण्या असल्यामुळे पालकमंत्र्यांनी याची नोंद घेतली या सर्व विषयांवर १३/०२/२०२५ ला जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष बैठक लावलेली त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी सर्व विषय समजून घेऊन त्यावर कडक उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले त्यामुळे त्यांचे संपूर्ण जिल्हा वासीयांच्या वतीने मनापासुन खुप खुप आभार …….*
[2/7, 5:58 PM] Ashish Arun Pipare: https://www.facebook.com/share/p/14iogYxt9s/

Don`t copy text!