Home Breaking News *इस्कॉन मंदिर कृष्णनगर येथे डॉक्टर देवराव जी होळी यांनी केले जलाभिषेक*

*इस्कॉन मंदिर कृष्णनगर येथे डॉक्टर देवराव जी होळी यांनी केले जलाभिषेक*

57

*इस्कॉन मंदिर कृष्णनगर येथे डॉक्टर देवराव जी होळी यांनी केले जलाभिषेक*

 

*चामोर्शी कृष्णनगर येथे श्रीमद् भागवत कथेचे आयोजन*

 

*दिनांक 10 फेब्रुवारी चामोर्शी*

 

*इस्कॉन उत्सव समिती कृष्णनगर चामोर्शीच्या वतीने कृष्णनगर येथे भागवत कथा योजनेचे आयोजन करण्यात आले या निमित्त श्री राधा राणी यांच्या जलाभिषेकाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार तथा भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाचे उपाध्यक्ष डॉ. देवरावजी होळी यांच्या उपस्थितीत जलाभिषेक कार्यक्रम संपन्न झाला.*

 

*यावेळी समितीचे अध्यक्ष परमेश्वर दास महाराज, समितीचे सल्लागार बाबुराव जी कोहळे, दिलीप चलाख, राधाकिसन येगलोपवार, उमेश पिटाले भक्तभाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.*

Don`t copy text!