Home Breaking News *माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांचाकडून चठारे कुटुंबांची सांत्वन…!*

*माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांचाकडून चठारे कुटुंबांची सांत्वन…!*

70

*माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांचाकडून चठारे कुटुंबांची सांत्वन…!*

 

अहेरी :  तालुक्यातील अवलमारी येथील प्रतिष्ठित नागरिक बिज्जू चठारे यांची दुःखद निधन झाले होते.या दुःख निधन वार्ता अवलमारी येथील स्थानिक कार्यकर्त्यांकडून मिळताच काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा विद्यमान कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अजयभाऊ कंकडालवार यांनी अवलमारी येथे जाऊन येथील मृत्यूक चठारे परिवारचे भेट देऊन त्यांची आस्थेने सांत्वन केले.

 

यावेळी माजी जि.प.सदस्य अजय नैताम,सरपंच अक्षय पोरतेट,अवलमारी ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच मारुती मडावी,चिरंजीव चिलवेलवार,देवाजी आत्राम सह्याद्री आत्राम,वसंत तोरम,नानाजी मुरमाडे,संजय सुनातकर,रवी नैताम,वासुदेव आत्राम,भारत चठारे,मल्लया दोंतुला,अक्षय मुरमाडे,बालाजी आत्राम,चिरंजीव पगडे,भीमराव सिडाम, मधुकर मडावी,सदाशिव तलांडे,राकेश कोडापे,सुरेश तलांडे, श्रीनिवास पोरतेट,अनिल सिडामसह आदी उपस्थित होते.

Don`t copy text!