Home Breaking News *ब्रह्मपुरी क्रीडा महोत्सव २०२५ मध्ये श्रीराम प्राथमिक शाळा आरमोरी च्या विद्यार्थ्यांची चमकदार...

*ब्रह्मपुरी क्रीडा महोत्सव २०२५ मध्ये श्रीराम प्राथमिक शाळा आरमोरी च्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी.*

78

*ब्रह्मपुरी क्रीडा महोत्सव २०२५ मध्ये श्रीराम प्राथमिक शाळा आरमोरी च्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी.*

 

आरमोरी :- ब्रह्मपुरी क्रीडा महोत्सव,

दिनांक 16/02/२०२५ ला ब्रह्मपुरी जिल्हा. चंद्रपूर येथील

एल. एम. बी. पब्लिक स्कूल येथे झालेल्या ब्रह्मपुरी क्रीडा महोत्सव स्पर्धेत *श्रीराम प्राथमिक शाळा,आरमोरी* ची विद्यार्थिनी कुमारी. *स्वरा मंगेश करंडे* हिने गोळा फेक स्पर्धेत द्वितीय क्रमांक फडकविला व १०० मीटर रनिंग स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकाविला त्याबद्दल तिचे ट्रॉफी, मेडल्स, प्रमाणपत्र देऊन तिचा सन्मान सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून प्रमुख उद्घाटक. अशोक जी भैय्या साहेब पहिले नगराध्यक्ष ब्रह्मपुरी व तुषार मोहता संचालक रामदेव बाबा सालवट ब्रह्मपुरी

प्रमुख अतिथी. तनय देशकर भा. ज. प्र. जिल्हा चंद्रपूर, सुयोग बाळबुद्धे सर भा.ज. प्र. तालुका शहर अध्यक्ष, तसेच, एडवोकेट. हेमंत उरकुडे, रामदेव कावळे , उपस्थीत होते

Don`t copy text!