Home Breaking News अखिल भारतीय गानली समाज संघटना जिल्हा गडचिरोली कार्यकारीनी निवड

अखिल भारतीय गानली समाज संघटना जिल्हा गडचिरोली कार्यकारीनी निवड

116

अखिल भारतीय गानली समाज संघटना जिल्हा गडचिरोली कार्यकारीनी निवड

जिल्हा अध्यक्ष नितीन संगीडवार

कार्यकारी अध्यक्ष जयंत बल्लमवार उपाध्यक्ष अशोकराव पोरेड्डीवार,सौ.ममता कोतपल्लीवार सचिव मंगेश गदेवार तर प्रसिद्धी प्रमुख म्हणून

प्रविण चन्नावार यांची निवड

गडचिरोली: जिल्हा प्रतिनिधी

अखिल भारतीय गाणली समाज संघटना जिल्हा गडचिरोली कार्यकारिणी सदस्यांची सभा शिवजयंतीच्या शुभमुहूर्तावर अरुण पुण्यपरेड्डीवार यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारीनी नवनिर्वाचित सदस्यांची सभा आयोजित करण्यात आली.

त्यामध्ये सर्वानुमते अखिल भारतीय गाणली समाज संघटना जिल्हा अध्यक्ष नितीन आनंदराव संगीडवार, कार्यकारी अध्यक्ष जयंत बलमवार उपाध्यक्ष अशोकराव पोरेड्डीवार घोट, सौ.ममता कोतपल्लीवार, सचिव मंगेश गदेवार सहसचिव स्नेहल संतोषवार, कोषाध्यक्ष घनश्याम मनबतूलवार, सहकोषाध्यक्ष

सौ.पपिता चन्नावार ,जिल्हा प्रसिद्धीप्रमुख प्रविण चन्नावार, तर सल्लागार श्री शंकरराव कस्तुरवार,रविभाऊ चन्नावार म्हणून नियुक्ती करण्यात आली.यावेळी कार्यकारिणी सदस्य कमलाकर वडेट्टीवार,प्रशांत सावकार पोरेड्डीवार,अविनाश वडेट्टीवार घोट,प्रकाशराव तोडेवार,बंडोपंत वडेट्टीवार, सौ.सुनिता वडेट्टीवार उपस्थित होते.

Don`t copy text!