*महाशिवरात्रीनिमित्य विश्वहिंदू परिषद व आधारविश्व फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सेमाना येथे भाविकांना साबुदाणा खिचडीचे वाटप*
दि. २६-२-२०२५
महाशिवरात्री निमित्य २६-२-२०२५ रोज बुधवारला विश्वहिंदू परिषद व आधारविश्व फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भाविकांना साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले.जवळजवळ ५०० च्या वर भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला.यावेळी गडचिरोली विश्वहिंदू परिषदेचे अध्यक्ष सुशील हिंगे, आधारविश्व फाऊंडेशन च्या अध्यक्षा गीता हिंगे,अनुप असाटी, बोधलकरजी, विनय मडावी, आयुष न्यालेवार,सुनीता आलेवार, सीमा कन्नमवार, अनिल तिडके, अनिल पोहणकर,रोषण संतोषवार ,अल्का पोहणकर, अंजली देशमुख ,प्रतिमा सोनवणे व विश्वहिंदू परिषदेचे अन्य पदाधिकारी तसेच आधारविश्व फाऊंडेशन च्या सदस्या उपस्थित होत्या.