Home Breaking News *_मुख्यमंत्री चषक-२०२५ नागपुर अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेचे भव्य उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस...

*_मुख्यमंत्री चषक-२०२५ नागपुर अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेचे भव्य उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते संपन्न…_*

84

*_मुख्यमंत्री चषक-२०२५ नागपुर अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेचे भव्य उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते संपन्न…_*

दि.२८ फेब्रुवारी २०२५

नागपूर येथील लक्षवेध बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने मुख्यमंत्री चषक-२०२५ अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेचे भव्य आयोजन नरेंद्रनगर नागपूर येथे करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते यांसह रामायणाचे लव कुश पात्र मराठी अभिनेता

स्वप्निलजी जोशी, संदीप जोशी माजु महापौर नागपूर संदिपजी जोशी, मान.आमदार प्रवीण जी दटके, माजी आमदार गिरीशजी व्यास, माजी खासदार डॉ. विकासजी महात्मे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

 

यावेळी अशोकजी नेते यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली. स्पर्धेच्या उद्घाटनाने कबड्डीप्रेमींमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला आहे.

Don`t copy text!