Home Breaking News *माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांच्या हस्ते करण कोठारी ज्वेलर्स च्या प्रदर्शनी चे...

*माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांच्या हस्ते करण कोठारी ज्वेलर्स च्या प्रदर्शनी चे उदघाटन*

148

*माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांच्या हस्ते करण कोठारी ज्वेलर्स च्या प्रदर्शनी चे उदघाटन*

 

गडचिरोली:- दि. 7 मार्च

 

*करण कोठारी ज्वेलर्स नागपूर च्या वतीने गडचिरोली येथील एस स्मार्ट मॉल येथे करण कोठारी ज्वेलर्स च्या प्रदर्शनीचे आयोजन दि 7 मार्च ते 9 मार्च 2025 पर्यन्त करण्यात आले आहे. आज दि 7 मार्च रोजी करण कोठारी ज्वेलर्स च्या प्रदर्शनी चे उदघाटन गडचिरोली शहराच्या माजी नगराध्यक्ष तथा भाजपच्या जिल्हा महामंत्री सौ योगीताताई पिपरे यांच्या हस्ते करण्यात आले.*

 

*प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. प्रतिभा रामटेके, मंगला सारडा, वर्षाताई कन्नाके, मंजू काबरा, दिलीपजी सारडा, नेहा सारडा, सरोज काबरा, प्रफुल सारडा, संगीता सारडा, शिखा काबरा, शालू भुसारी, पूजा सुरज शर्मा , पूनम सूचक, संगीता धाईत इत्यादी मान्यवर उपस्थित होते.*

*याप्रसंगी माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांनी सांगितले की नागपूर येथील करण कोठारी ज्वेलर्सचे संचालक गडचिरोली येथे प्रदर्शनी भरवून चांगल्या उच्च दर्जाचे दागिने व डायमंड गडचिरोली शहर वासियासाठी उपलब्ध करून दिले आहे ही खरोखरच अभिनंदनीय बाब असून शहरातील महिलांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे सांगितले. सदर प्रदर्शनी दि 7 ते 9 मार्च 2025 पर्यन्त राहणार असून यात गोल्ड, डायमंड व जडाऊ ज्वेलरी ची प्रदर्शनी ठेवण्यात आली आहे.*

Don`t copy text!