Home Breaking News मुंबई येथे विधानभवन मध्ये महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची...

मुंबई येथे विधानभवन मध्ये महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेतली

113

मुंबई येथे विधानभवन मध्ये महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेतली

 

मुंबई दि. 10-3-2025

 

मुंबई येथील विधानभवन येथे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री तसेच आपल्या गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांची भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा आ. चित्राताई वाघ यांच्या उपस्थितीत भेट घेऊन त्यांचा भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा तर्फे शाल व पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची प्रतिमा देऊन सन्मान केला.यावेळी गडचिरोलीच्या भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा गीताताई हिंगे तसेच महाराष्ट्रातून वेगवेगळया जिल्ह्यातून आलेल्या महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा तसेच प्रदेश पदाधिकारी उपस्थित होत्या.

Don`t copy text!