Home Breaking News *घोट येथे अखिल भारतीय गानली समाज संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अशोकभाऊ पोरेड्डीवार यांच्या...

*घोट येथे अखिल भारतीय गानली समाज संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अशोकभाऊ पोरेड्डीवार यांच्या नेतृत्वात गाणली समाजाची बैठक संपन्न*  

108

*घोट येथे अखिल भारतीय गानली समाज संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अशोकभाऊ पोरेड्डीवार यांच्या नेतृत्वात गाणली समाजाची बैठक संपन्न*

 

घोट ता.चामोर्शी जि.गडचिरोली येथे अखिल भारतीय गानली समाज संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष माननीय अशोक भाऊ पोरेड्डीवार यांनी पुढाकार घेऊन घोट येथे समाज बांधव आणि भगिनींची बैठक घेण्यात आली घेऊन त्या सभेचे अध्यक्ष श्री संजय वच्छला विठ्ठल सा.वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली त्या सभेमध्ये अध्यक्ष श्री रमेश राव नारायणराव शृंगार पवार यांची निवड करण्यात आली तर *उपाध्यक्षपदी* सौ.संगिताताई रविंद्रजी वडेट्टीवार* व *सचिव* श्री सुनीलराव जागोबाजी येंनगंटीवार* *सहसचिव* श्री अजय विठ्ठलराव सा.वडेट्टीवार*

*कोषाध्यक्ष* सौ.विमलताई बाळाजी येंनगंटीवार* तर सुचकपदी श्री अतुल सुधाकरराव येंनगंटीवार तर अनुमोदक म्हणून श्री प्रांजय भय्याजी वडेट्टीवार आणि माहिती व प्रसारण पदी श्री अमित रमेशराव शृंगार पवार आजच्या सभेत कार्यकारिणी गठित करण्यात आली आहे.

Don`t copy text!