रंजन बल्लमवार मित्रपरिवारातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन
गडचिरोली:
गडचिरोली जिल्ह्यातील रक्तपेढीत रक्ताचा मोठया प्रमाणात तुटवडा असल्यामुळे रंजन बल्लमवार मित्र परिवारातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन दिनांक 2 एप्रिलला सकाळी 10 वाजेपासून दुपारी 2 वाजेपर्यंत गाणली समाज सभागृह आरमोरी रोड, गडचिरोली येथे करण्यात आलेले आहे. गडचिरोली व इतर जिल्ह्यातील रुग्णाला रक्ताची कमतरता भासू नये म्हणून मोठया प्रमाणात रक्तदान करून पुण्यकार्यात सहभागी व्हावे.असे आव्हाण मित्रपरिवारातर्फे करण्यात येत आहे.






