Home Breaking News वाहन भाडे तत्वावर पुरवठा करण्याबाबत निविदा आमंत्रित

वाहन भाडे तत्वावर पुरवठा करण्याबाबत निविदा आमंत्रित

66

वाहन भाडे तत्वावर पुरवठा करण्याबाबत निविदा आमंत्रित

 

गडचिरोली, (जिमाका) दि.09:जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष व इतर कार्यालयीन कामाकरीता (होंडा अमेझ) या दर्जाची वाहन भाडे तत्वावर पुरवठा करण्याबाबत इच्छुक वाहन पुरवठा धारकांना आवाहन करण्यात येत आहे. तरी इच्छुक वाहन पुरवठा धारकांनी निविदेकरीता व अधिक माहिती करीता 11 एप्रिल 2025 ते 17 एप्रिल 2025 या कालावधीत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, गडचिरोली, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, आयटीआय चौक, एलआयसी रोड, गडचिरोली येथे कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष किंवा 07132-296181 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा. तसेच प्राप्त झालेल्या निविदा या कार्यालयात 21 एप्रिल 2025 रोजी दुपारी 1.00 वाजता उघडण्यात येणार आहे. असे उपायुक्त तथा सदस्य जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, गडचिरोली डॉ. देवसुदन ना. धारगावे यांनी कळविले आहे.

0000

Don`t copy text!