*सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांचा विद्यार्थ्यांशी संवाद*

33

*सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांचा विद्यार्थ्यांशी संवाद*

 

गडचिरोली दि. ३०: येथील सक्षम आय.ए.एस. अकॅडमीतील प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांशी सहपालकमंत्री अॅड. आशिष जयस्वाल यांनी संवाद साधला. त्यांच्या अडचणी जाणून घेत त्या सोडवण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी यावेळी सांगितले.