Home Breaking News *सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांचा दौरा*

*सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांचा दौरा*

129

*सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांचा दौरा*

 

गडचिरोली दि. १४ : राज्याचे वित्त व नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधि व न्याय, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल दिनांक १५ मे २०२५ रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

 

गुरुवार दिनांक १५ मे रोजी दुपारी १ वाजता आरमोरी येथे आगमन व अमृत योजना २.० अंतर्गत आरमोरी शहर पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी २ वाजता मौजा मानापुर ता. आरमोरी येथे आगमन व जंगली हत्तीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या गावाची पाहणी. दु.२.३० वा. मानापूर येथून गडचिरोलीकडे प्रयाण. दु. ३ वा. जिल्हा नियोजन भवन, गडचिरोली येथे आगमन व जिल्हास्तरीय खरीप आढावा बैठकीस उपस्थिती. सायंकाळी ६ वाजता नियोजन भवन येथे पत्रकारांशी संवाद. ६.३० वा. शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव . सायंकाळी ७.३० वा. रामटेक कडे प्रयाण.

000

Don`t copy text!