Home Breaking News बिआएसपी गडचिरोली तर्फे जिल्यातील गुणवंत विद्यार्थीचा सत्कार

बिआएसपी गडचिरोली तर्फे जिल्यातील गुणवंत विद्यार्थीचा सत्कार

64

 

बिआएसपी गडचिरोली तर्फे जिल्यातील गुणवंत विद्यार्थीचा सत्कार.

आज दिनांक 25/5/2025 ला बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी गडचिरोली च्या वतीने इयत्ता दहावी ला जिल्यातून प्रथम आलेला शौर्य सुधाकर रायपुरे टक्केवारी 97.2% याच्या त्याचा राहत्या घरी जावून गौरवचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन त्याचा सह त्याचे आई, वडील यांचे सुद्धा अभिनंदन करण्यात आले व शौर्य याला पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा देण्यात आल्या, या प्रसंगी जिल्हा अध्यक्ष मिलिंद बांबोळे, महासचिव अरविंद वाळके, जेष्ठ नेते जयप्रकाश गेडाम, विलासभाऊ कुंभारे, शेखर गेडाम,आकाश बांबोळे, नामदेव दरडे, वैभव दरडे, चंद्रकांत रायपूर मिथुन गेडाम, पक्ष्याच्या महिला व पदाधिकारी उपस्तित होते.

Don`t copy text!