Home Breaking News होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लक्षात घेता,मनसेची बैठक संपन्न

होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लक्षात घेता,मनसेची बैठक संपन्न

137

होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लक्षात घेता, गडचिरोली जनसंपर्क कार्यालय स्थापन करण्याच्या अनुषंघाने व पक्ष वाढीसाठी प्रयत्न करण्याबाबत श्री राजूभाऊ साळवे (मनसे जिल्हाध्यक्ष गड.) व इंजि अंकुशभाऊ संतोषवार (मनविसे जिल्हाउपाध्यक्ष गड.) यांच्या अध्यक्षतेखाली विश्रामगृह गडचिरोली येथे गडचिरोली येथील कोर कमिटी ची बैठक पार पडली या वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे व विध्यार्थी सेनेचे गडचिरोली येथील सर्व पदाधिकारी उपस्तिथ होते.

Don`t copy text!