राहुल वैरागडे ने केला अवयदानाचा संकल्प
दिनांक : २१/०६/२०२५
गडचिरोली : एका व्यक्तीने केलेल्या आवेदनातून मृत्यूशय्येवर असलेल्या अनेक जणांना जीवनदान मिळू शकतो मात्र अद्यापही अवयधानाबद्दल लोकांच्या मनात भीती व गैरसमज आहे. या पार्श्वभूमीवर लोकमतने जीवनदान ही मोहीम हाती घेऊन अव्यधानाचे महत्त्व पटवण्यास सुरुवात केली आहे.या मोहिमेत आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त
राहुल वैरागडे यांनी सहभाग नोंदविला. व अवयदानाचा संकल्प केला.
मृत्यूपश्चाता अवयदानातून दुसऱ्या कोणाला जीवनदान मिळत असेल तर त्यापेक्षा दुसरे पुण्यकर्म कुठले असू शकते
असे युवा संकल्प संस्थेचे अध्यक्ष राहुल वैरागडे यांनी म्हटले आहे.