उपसरपंच मा श्री प्रशांत आत्राम ग्रामपंचायत तोडसा यांच्या उपस्थितीत जि प शाळा तोडसा येथे प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न,
दि 23/06/2025 ला सोमवार ला सकाळी 7:30
मौजा तोडसा ता एटापल्ली जि गडचिरोली जिल्ह्यातील जि प प्रा शाळा तोडसा येथे ग्रामपंचायत कार्यालय व लायड इनफिनिट फाउंडेशन च्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य चे वाटप, स्कुल बॅग, टि शर्ट, नोटबुक, पेन्सिल, व इतर साहित्य देण्यात आले आहे,