गानली समाजाच्या घोट येथील सभेत प्रिंस वडेटटीवार या विद्यार्थ्याचा सत्कार दिनांक 6/7/2025रोजी श्री साई बाबा मंदिर घोट येथे गानली समाज घोट ची बैठक घेण्यात आली त्या बैठकीत गडचिरोली जिल्हा कार्यकारिणी तील सदस्य श्री अशोक भाऊ पोरेड्डीवार व श्री अविनाश भाऊ वडेट्टीवार प्रामुख्याने उपस्थित होते तसेच घोट येथील गानली समाजाचे अध्यक्ष श्री रमेश भाऊ शृंगारपवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन आज श्री अजय वडेट्टीवार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला व चि.प्रिन्स रविंद्रजी वडेट्टीवार हे नेट परीक्षा उत्तीर्ण व बारावी मध्ये मेरिट आल्याबद्दल त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला






