Home Breaking News *सर्वसामान्य आजीबाईसाठी मदतीचे आवाहन*

*सर्वसामान्य आजीबाईसाठी मदतीचे आवाहन*

102

🌧 *सर्वसामान्य आजीबाईसाठी मदतीचे आवाहन* 🌧

 

प्रभाग क्रमांक 13, एटापल्ली येथील रहिवासी श्रीमती मंगलाबाई परशुराम कोसरे यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. सध्या त्या जीर्ण अवस्थेतील घरात राहत आहेत. त्यांचे घराचे वासे पूर्णपणे तुटलेले असून, मुसळधार पावसामुळे ते कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत त्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.

 

🙏 आपल्याकडून काहीही मदत — साहित्य व अर्थिक मदतीसाठी पुढाकार घेतल्यास, त्यांच्या आयुष्याला मोठा आधार मिळू शकतो.

 

💠 आपण सर्वांनी सामाजिक बांधिलकी म्हणून कोणत्याही प्रकारे सहकार्य करावे, ही विनंती.

Don`t copy text!