Home Breaking News फ्रेंड्स कालनी वार्ड क्र.12 चंद्रपुर रोड गडचिरोली येथील नागरिकांची दोन वर्षापासून

फ्रेंड्स कालनी वार्ड क्र.12 चंद्रपुर रोड गडचिरोली येथील नागरिकांची दोन वर्षापासून

131

सिमेंट कांक्रीटचा रस्ता व नाली बांधकाम करून द्या

फ्रेंड्स कालनी वार्ड क्र.12 चंद्रपुर रोड गडचिरोली येथील नागरिकांची दोन वर्षापासून

मुख्याधिकारी नगरपरिषद, गडचिरोली यांना निवेदनातून मागणी

गडचिरोली : जिल्हा प्रतिनिधि

फ़्रेंड्स कॉलनी वार्ड क्र.12 विदर्भ इंटरनेशनल स्कूल महिला महाविद्यालय चंद्रपुर रोड गडचिरोली येथील नागरिकांनी सिमेंट काँगरिटच्या रस्ता व नाली बांधकाम करण्याबाबत मागील दोन वर्षापासून निवेदन नगरपरिषद प्रशासनास देवून विनंती करुण पाटपुरावा केला परंतु आजपर्यंत काहीच कार्यवाही केली नाही. केवळ आश्वासन देवून तेथील नागरिकांची दिशाभूल करने सुरु आहे.या भागात मजबुत रस्ता व नाली नसल्यामुळे पावसाळ्यात सखल भागात पानी साचत असल्याने नागरिकांना व विद्यार्त्यांना रसत्याने जाने येण्यास त्रास सहन करावा लागत आहे.नाल्या नसल्याने सांडपानी साचुन आरोग्याची समस्या निर्माण होवून परिस्थिति गम्भीर आहे.तरी सदर कामास मंजूरी देवून सिमेंट रसत्याचे व नाली बांधकाम करुण नागरिकांची व विद्यार्त्यांची समस्या त्वरित दूर करुन सुनिल चावरे यांच्या घरापासुन ते विदर्भइंटरनेशनल स्कुलच्या सरक्ष्यंन भिंतिपर्यंत करण्यात यावे अशी आग्रही मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

Don`t copy text!