Home Breaking News अवघ्या २५ व्या वर्षी रोहित गांगरेड्डीवार याने ‘चार्टर्ड अकाऊंटंट’ ही अत्यंत प्रतिष्ठित...

अवघ्या २५ व्या वर्षी रोहित गांगरेड्डीवार याने ‘चार्टर्ड अकाऊंटंट’ ही अत्यंत प्रतिष्ठित परीक्षा उत्तीर्ण करून आपल्या गावाचा कुटुंबाचा आणि गौरव उंचावला आहे

115

मूल : महत्त्वाकांक्षाच्या जोरावर

अवघ्या २५ व्या वर्षी रोहित गांगरेड्डीवार याने ‘चार्टर्ड अकाऊंटंट’ ही अत्यंत प्रतिष्ठित परीक्षा उत्तीर्ण करून आपल्या गावाचा कुटुंबाचा आणि गौरव उंचावला आहे. रोहितचे वडील अनिल गांगरेड्डीवार हे जिल्हा परिषद शाळेतील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक आहेत आणि आई अरुणा गंगरेड्डीवार या गृहिणी असून, त्यांनी संपूर्ण आयुष्य मुलांच्या शिक्षणासाठी समर्पित केले. मोठा भाऊ इंजिनिअर आणि बहिण शिक्षिका अशा सशक्त कुटुंबाच्या पाठबळामुळे रोहितने ही वाट यशस्वीपणे पार केली.

Don`t copy text!