पंचायत समिति एटापल्लीचे
गटशिक्षणाधिकारी
ऋषिकेश बुरडकर यांच्या मार्गदर्शनात सर्व शाळांमध्ये वृक्षारोपण सपंन्न
एटापल्ली : ता.प्रति.
पंचायत समिति, एटापल्ली येथील सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये हरित महाराष्ट्र अभियान अतंर्गत गटशिनाधिकारी ऋषिकेश बुरडकर यांच्या मार्गदर्शनात 1190 वृक्षांचे वृक्षारोपण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आले.यावेळी गटशिक्षणाधिकारी ऋषिकेश बुरडकर,शिक्षणविस्तार अधिकारी निखिल कुमरे, दिनकर राऊत,सर्व कार्यालयीन कर्मचारिवृन्द,मुख्याध्यापक श्रीनिवास पुलुरवार जवेली, श्रीरामे म्याडम,अश्विनी हरकुंडे, आरती पवार,जिल्हा परिषद हायस्कूल,काडबाजीवार सर केंद्र बुर्गी व इतर शिक्षकवृन्द उपस्थित होते.






