Home Breaking News गडचिरोली जिल्हामध्ये रानटी हत्तीची दहशत कायमच

गडचिरोली जिल्हामध्ये रानटी हत्तीची दहशत कायमच

91

गडचिरोली जिल्हामध्ये रानटी हत्तीची दहशत कायमच,

 

 

 

गेल्या काही दिवशापासुन रानटी हत्तीची दहशत कायम च कधी शहरात तर कधी ग्रामीण भागात , अशातच कुनघाडा रै वनपरीक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या मौजा मुरमुरी ता, चामोशी जि , गडचिरोली येथे दोन दिवशापुर्वि आणि आज दि, 03/08 च्या सायकाळी 5 ,10 pm वाज़े रानटी हत्ती गावा मध्ये येऊण घराची आणि धानाची नुसकान तरी पण गावमधील नागरीकामध्ये भितीचा वातावर निर्माण झाला आहे , तरी शासनाने या हत्तीचा बंदोबस्त करावा ,

Don`t copy text!