Home Breaking News *फुटबॉल स्पर्धेच्या उदघाट्न प्रसंगी माजी आमदार डॉ. देवरावजी होळी यांची उपस्थिती*

*फुटबॉल स्पर्धेच्या उदघाट्न प्रसंगी माजी आमदार डॉ. देवरावजी होळी यांची उपस्थिती*

168

*फुटबॉल स्पर्धेच्या उदघाट्न प्रसंगी माजी आमदार डॉ. देवरावजी होळी यांची उपस्थिती*

 

*श्री श्री गणेश स्पोर्ट्स असोसिएशन द्वारा आनंदग्राम येथे फुटबॉल स्पर्धेचे आयोजन*

 

*दि. 6 ऑगस्ट 2025*

 

*चामोर्शी : तालुक्यातील आनंदग्राम येथे श्री श्री गणेश स्पोर्ट्स असोसिएशन द्वारा आनंदग्राम येथे फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. फुटबॉल सोहळ्याच्या सह उदघाट्क म्हणून माजी आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी उपस्थिती दर्शविली.*

 

*याप्रसंगी मार्गदर्शन करतांना डॉ. देवरावजी होळी यांनी सांगितले की खेळ हा जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे, ज्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते खेळामुळे शारीरिक क्षमता वाढते, तसेच खेळामुळे एकाग्रता, निर्णयक्षमता, खेळामुळे टीमवर्क, सहयोग, आणि सामाजिक संबंध सुधारतात.*

 

*यावेळी प्रामुख्याने आ. डॉ. मिलिंद नरोटे, माजी खा. अशोक नेते, दिलीप चलाख, साईनाथ बुरांडे, सुरेश शहा, देवेश फौजदार, माजी जि. प. सदस्य नामदेव सोनटक्के उपसरपंच मेनका रॉय, मंडळ अध्यक्षा रोशनी वरघंटे, अनिल पोहणकर, मधुकर भांडेकर,विमल सेन, कविता किरमे, आकुली बिश्वास, सुधाकर पेटकर, विकास मैत्र, निरंजन बाच्छाळ तसेच आयोजक मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.*

Don`t copy text!