*तोडसा येथे शासकीय उच्च माध्यमिक आश्रम शाळेत केंद्रीय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन समारंभ सम्पन्न,*
*दि 04/10/2025 रोजी सोमवार ला शाळेतील मैदानावर क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली असुन मान्यवर*
*अध्यक्ष मा राजगडे सर मुख्याध्यापक, उद्घाटक सौ वनीता कोरामी प्रमुख पाहुणे मा श्री प्रशांत आत्राम जिल्हा महामंत्री अ ज मोर्चा भाजपा गडचिरोली तथा उपसरपंच ग्रामपंचायत तोडसा व जांबिया शाळेचे मुख्याध्यापक मा कोठारे सर , क्रीडा समन्वयक श्री निलेकार सर व तोडसा, जांबिया,गेदा,पंदेवाही, एटापल्ली,उडेरा,बुर्गी,हेडरी या शाळेच्या क्रीडा शिक्षक, शिक्षीका, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते,*