*पारंपरिक आदिवासी गोटुल समिती तोडसा येथे शहिद विर बाबुराव शेडमाके स्मृती दिनानिमित्त ध्वजारोहण व सांस्कृतिक कार्यक्रम सम्पन्न,*
मौजा तोडसा येथे श्री प्रशांत आत्राम जिल्हा महामंत्री अ ज मोर्चा भाजपा गडचिरोली तथा उपसरपंच ग्रामपंचायत तोडसा यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करताना श्री मिरवा गावडे,सुधिर तलांडे,भुमिया श्री चमरु गावडे,व गावातील प्रतिष्ठित नागरिक नानेश गावडे,भिवा गावडे, बाबुराव गावडे व गावातील युवक व युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते,






