*मा प्रशांत भाऊ आत्राम माजी सरपंच तथा उपसरपंच ग्रामपंचायत कार्यालय तोडसा, तसेच जिल्हा महामंत्री भाजपा अ ज मोर्चा गडचिरोली यांच्या हस्ते तोडसा येथील ग्रामपंचायत कार्यालयात भगवान बिरसा मुंडा यांची जयंती कार्यक्रम सम्पन्न,*
दि 15/11/2025 रोजी संपुर्ण भारतात क्रांतीकारी विर शहिद भगवान बिरसा मुंडा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करतात व आज तोडसा येथील ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामपंचायत पदाधिकारी व शासकीय उच्च माध्यमिक आश्रम शाळा तोडसा च्या वतीने जयंती निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे,व शाळेचे विद्यार्थ्यांनी गावात प्रभात फेरी काढली,
उपस्थित मान्यवर गावातील मा रैजु गावडे सदस्य ग्रा प तोडसा,सागर मंडल,
मा रिषभ दुर्गे, मंगेश दुर्वा, दिनेश तिम्मा, नामदेव दुर्गे,
शासकीय आश्रम शाळेचे
मुख्याध्यापक श्री राजगडे सर, वैद्य सर, सपाटे सर , ,चांदेकर मॅडम, वाघ मॅडम, दडमल मॅडम, उरकुडे मॅडम, नागतुरे मॅडम, बांबोळे मॅडम, हजारे सर, सडमेक सर, गावडे सर, पराते मॅडम, दुर्गम सर ढबाले सर, गेडाम सर होतेत,





