Home Breaking News *जल जंगल जमीन आणि आदिवासी बांधवांच्या हक्कांसाठी ब्रिटिश साम्राज्याशी लढा देणारे महान...

*जल जंगल जमीन आणि आदिवासी बांधवांच्या हक्कांसाठी ब्रिटिश साम्राज्याशी लढा देणारे महान क्रांतिकारक धरती आबा वीर बिरसा मुंडा जी यांच्या जयंती निमित्त गडचिरोली जिल्हा काँग्रेस कार्यालयात त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करण्यात आले.*

63

या प्रसंगी गडचिरोली विधानसभा निरीक्षक संदेशजी सिंगलकर, जिल्हाध्यक्ष गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी महेंद्र भाऊ ब्राम्हणवाडे, जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव सालोटकर, प्रभाकर वासेकर, उत्तम ठाकरे, हरबाजी मोरे, लालाजी सातपुते, सुधीर बांबोळे, विनोद येलमुले, जितेंद्र मुनघाटे, अविनाश बांबोळे, अजय भानारकर सह उपस्थित होते.

भगवान बिरसा मुंडा हे खऱ्या अर्थाने जननायक होते. आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी आणि स्वाभिमानासाठी लढताना त्यांनी केलेला संघर्ष आणि त्याग आजही प्रेरणादायी असून जल, जंगल आणि जमिनीच्या रक्षणासाठी त्यांनी ब्रिटिशांविरोधात उभारलेला आंदोलनाचा दीप आजही देशभर मार्गदर्शक ठरत आहे.

Don`t copy text!