**आरमोरी नगरपरिषद* **        *श्री रुपेश प्रकाश पुणेकर हे भारतीय जनता पार्टीत चे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार.* 

256

**आरमोरी नगरपरिषद* **

 

*श्री रुपेश प्रकाश पुणेकर हे भारतीय जनता पार्टीत चे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार.*

 

*आरमोरी नगरपरिषद नगराध्यक्ष पदाकरिता भारतीय जनता पार्टी तर्फे एबी फॉर्मसह श्री रुपेश प्रकाश पुणेकर यांचा नगराध्यक्ष पदाकरिता उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.**

युवकांचे मित्र तसेच सर्वसामान्य जनतेच्या मनातील चेहरा व सर्वसामान्य जनतेला चालणारा एक स्वच्छ प्रतिमेचा उच्चशिक्षित उमेदवार म्हणून *श्री रुपेश प्रकाश पुणेकर यांचा भारतीय जनता पार्टीतर्फे नगराध्यक्ष पदाकरिता* उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.

तसेच *प्रभाग क्रमांक सहा करिता श्री रजनीश हिरालाल वालदे व उज्वला संजय बिडवाईकर (भोयर)* यांची भारतीय जनता पार्टी पदाकडून नगरसेवक व नगरसेविका पदाकरिता उमेदवारी जाहीर करण्यात आली.

याप्रसंगी *सहकार महर्षी माननीय प्रकाश सावकार पोरेड्डीवार साहेब* , *नगराध्यक्षपदाचे सूचक म्हणून श्रीहरी कोपुलवार* , आरमोरी नगर परिषदेचे प्रथम माझी नगराध्यक्ष *पवनजी नारनवरे* आरमोरीचे भाजपाचे तालुकाध्यक्ष श्री *पंकज खरवडे* माझी सभापती *विलासजी पारधी* व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते