Home Breaking News गट साधन केंद्र एटापल्ली येथे संविधान दिन साजरा

गट साधन केंद्र एटापल्ली येथे संविधान दिन साजरा

45

गट साधन केंद्र एटापल्ली येथे संविधान दिन साजरा
एटापल्ली – वृत्तवानी न्यूज
एटापल्ली येथील ISO मानांकित गट साधन केंद्र येथे 26 नोव्हेंबर 2025 रोजी संविधान दिन साजरा आयोजित करण्यात आला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे दीप प्रज्वलन करून माल्यारपण करण्यात येऊन प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले.यावेळी संविधान दिनानिमित्त उपक्रमाचे प्रमुख अनिल गजबे,तथा किशोर खोब्रागडे, कन्हैया भंडारकर, प्रतिक गेडाम,सुरज उत्तरवार, सिमरन नाडमवार व अन्य कर्मचारीवृंद उपस्थित होते.

Don`t copy text!