गट साधन केंद्र एटापल्ली येथे संविधान दिन साजरा
एटापल्ली -वृत्तवानी न्यूज
आज दिनांक 26 नोव्हेंबर 2025 रोजी ISO मानांकित BRC , एटापल्ली येथे *संविधान दिनानिमित्त* *संविधान दिन* BRC सभागृहात आयोजित करण्यात आला.भारतिय घटनेने शिल्पकार *डॉ.बाबासाहेब आंबेडकर* यांच्या प्रतिमेचे दिप प्रज्वलीत करुन माल्यार्पन करण्यात आले.अनुषंगाने प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले.
संविधान दिनानिमित्त उपक्रमाचे प्रमुख श्री.अनिल गजबे तथा BRC कार्यालयातील श्री.किशोर खोब्रागडे, श्री.कन्हैया भांडारकर, श्री.प्रतिक गेडाम, श्री.सुरज उत्तरवार ,कु. सिमरन नाडमवार व अन्य सदर कार्यक्रमास उपस्थित होते.





