*विदर्भ राज्य आंदोलन समितीची नियोजन बैठक संपन्न* गडचिरोलीत 1मे रोजी धरणे आंदोलन
विदर्भ राज्य आदोलन समिती ची नियोजन बैठक नुकतीच गानली समाज सभागृह आरमोरी रोड गडचिरोली येथे घेण्यात आली.
विविध विषयावर रुपरेषा ठरविण्यात आले व इंदिरा गांधी चौक गडचिरोली येथे दिनांक १-५-२०२६ धरणे आंदोलन करण्यात येत आहे या बैठकीत उपस्थिती म्हणून विदर्भ राज्य आदोलन समिती समन्वयक प्रा.अरुणजी पाटील मुनघाटे. जिल्हाध्यक्ष अशोक पोरेडीवार, विदर्भवादी ज्येष्ठ नेते राजेंद्र ठाकूर, अविनाश वडेट्टीवार, विदर्भ राज्य आदोलन समिती उपाध्यक्ष गुरुदेव भाऊ भोपये, उपाध्यक्ष रमेश उपलवार, राजकुमार शेंडे, सुनील पोरेडीवार, माजी अध्यक्ष जिल्हा परिषद गडचिरोली समया पसुला,प्रा. बाळकृष्ण सावसाकडे,राजू जकुलवार, हितेंद्र गेडाम, प्रकाश ताकसांडे, शामराव वाघाडे,धिसु पाटील खुणे, शंकरराव कस्तुरवार, शालीक पाटील नाकाडे,वरील पदाधिकारी बैठकीत होते.






