गडचिरोली वासीयांकरिता सुवर्णसंधी
केशवराव पोरेड्डीवार बँक्वेट हॉल
📍 आरमोरी रोड, शिवानी पेट्रोल पंप समोर, गडचिरोली
गडचिरोली शहरात आरमोरी रोडला शिवानी पेट्रोल पंप समोर “केशवराव पोरेड्डीवार बँक्वेट हॉल” नुकताच सुरू करण्यात आला आहे.
येथे स्वागत समारंभ, वाढदिवस, नामकरण, साखरपुडा, सभा, बैठका तसेच इतर विविध कार्यक्रमांसाठी 500 लोकांपर्यंतची क्षमता असलेला बँक्वेट हॉल उपलब्ध आहे. गडचिरोलीकरांसाठी हा हॉल वाजवी दरात उपलब्ध करून देण्यात आला आहे.
हॉलमधील उपलब्ध सुविधा
1 महाराजा सोफा
4 स्टील सोफा
100 डिझाइन फायबर खुर्च्या
100 स्टील खुर्च्या कव्हरसह
2 रूम
हॉलचे दर
1. हॉल व डायनिंग रूमसह (संपूर्ण फॅन सुविधा)
₹20,000/-
वरील साहित्य व वीज बिल समाविष्ट
2. हॉल व डायनिंग रूमसह
संपूर्ण फॅन सुविधा + 1 डक्टिंग + 4 कुलर
₹30,000/-
वरील साहित्य व वीज बिल समाविष्ट
विशेष ऑफर
⏳ ही ऑफर फक्त 31 जुलै 2026 पर्यंत वैध आहे.
संचालक
सुनील केशवराव पोरेड्डीवार
संपर्क
📞 8888333310, 9422155939






