शिवसेना गडचिरोली तर्फे नि:शुल्क दि १५.५.२१ पासुन सुरु असलेला “जनसेवा हीच ईश्वर सेवा” या उपक्रमाचा आजचा तेरावा दिवस

128

शिवसेना गडचिरोली तर्फे नि:शुल्क
दि १५.५.२१ पासुन सुरु असलेला “जनसेवा हीच ईश्वर सेवा” या उपक्रमाचा आजचा तेरावा दिवस

गडचिरोली –शिवसेना गडचिरोली तर्फे जिल्हा सामान्य रुग्णालय, आज दिनांक-२७ मे २०२१ ला सकाळी ८.३० गडचिरोली येथे कोविड-१९ ने भरती असलेल्या रुग्णांच्या २९० च्या वर नातेवाईकांना नास्ता,चहा- बिस्कीट व,कोमप्लैन नि:शुल्क वाटप करन्यात आले,या उपक्रम चें आयोजक मा.ज़िल्हाप्रमुख विजय शृंगारपवार
हॉस्पिटल मधे भरती असलेल्या कोरोना रुग्णां करिता कोमप्लैंन चें प्रायोजक ममता मेडिकल चें श्री मदद जिवानी कडुन रुग्णांच्या नातेवाईकांना कोमप्लैंन साचेत देन्यात आले.
यावेळी शिवसेनेचे उपज़िल्हा प्रमुख राजु कावळे,माजी जि.प सदस्य श्री दिगांबर मेश्राम, उदय धक्काते,संजय बोबाटे,दीक्षित मेश्राम उपस्थित राहून नास्ता,चहा- बिस्कीट व कोमप्लैंन वाटप करीत सहकार्य केले.