खा.अशोक जी नेते यानी गडचिरोली येथील महिला महाविद्यालयाला लागूनच रेव्हनी कॉलनी या नगरातील जनतेच्या समस्या जाणून घेतल्या

52

खा.अशोक जी नेते यानी गडचिरोली येथील महिला महाविद्यालयाला लागूनच रेव्हनी कॉलनी या नगरातील जनतेच्या समस्या जाणून घेतल्या

गडचिरोली:-गडचिरोली येथील महिला महाविद्यालयाला लागुन असलेल्या रेव्हनी कॉलनी या नगरात अनेक दिवसापासून नागरिकांच्या समस्या आहेत.या नगरात निकृष्ट दर्जाचे रस्ते,नाली बांधकाम झालेले नाहीत याकडे पूर्णपणे प्रशासनाचे लक्ष नाही.अति संतधार पाऊस आल्यास या नगरात अनेकांच्या घरात पाणी शिरून अनेकाचे नुकसान झालेलं आहे. नाली बांधकाम अरुंद असल्यामुळे लवकरच नाली चोकअप होऊन पावसाचे पाणी नालीद्वारे वाहून जाऊ शकत नाही.मोठे मोठे गटारे बांधण्यात आलेली नाही.,यासाठी महिला महाविद्यालयाला लागून रेव्हनी कॉलनी या नगरातील जनतेच्या समस्या जाणून घेऊन लवकरच मार्गी लागतील असे यावेळी खा.अशोकजी नेते. यांनी सांगितले

यावेळी खा.अशोकजी नेते.प्रकाशजी गेडाम प्रदेश सरचिटणीस(संघटन)भाजपा एस.टी मोर्चा,महाराष्ट्र प्रदेश.बैठकीचे संयोजक रेखाताई डोळस प्रदेश सदस्य भाजपा महिला मोर्चा.महाराष्ट्र. मा.तहसीलदार पुष्पाताई कुमरे,मा.नायब तहसीलदार गिरीपुंजे,मा.नायब तहसीलदार श्री कातरकर जी.प्रा.प्रमोद जी बोदाने, मा.श्रीकांत कातरकर. मा.प्रिता कातरकर.मा.निबार्ते ताई,प्रा.किशोर वासुर्के,मा.भोयर जी.अर्चना भांडारकर,पपीता चन्नावार.मा.चौधरी.मा.दुधलकर महाराज.मा.घुगरे शिक्षक.मा.नंदकिशोर दंडमवार.मा.विलास जी पारकी.मा.नागापुरे जी.तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते