Home गडचिरोली राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली.

राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली.

95

राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली.

 

मा.खा.अशोकजी नेते यांच्या जनसंपर्क कार्यालय,गडचिरोली येथे ०२ ऑक्टोबर जगाला सत्य व अंहिसेचा संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच जय जवान जय किसान चा नारा देणारे माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांच्या जयंती निमित्त गडचिरोली चिमुर लोकसभा क्षेत्राचे खासदार माननीय श्री.अशोकजी नेते यांनी विनम्र अभिवादन करून पुष्पहार अर्पण करून कोटी कोटी नमन केले

याप्रसंगी खा.अशोकजी नेते, किसान आघाडीचे प्रदेश सदस्य रमेशजी भुरसे,तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते

Don`t copy text!