Home गडचिरोली महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस परिवहन विभागाच्या जिल्हा अध्यक्ष पदावर रुपेश टीकले नियुक्त

महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस परिवहन विभागाच्या जिल्हा अध्यक्ष पदावर रुपेश टीकले नियुक्त

119

महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस परिवहन विभागाच्या जिल्हा अध्यक्ष पदावर रुपेश टीकले नियुक्त

गडचिरोली : महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटी अंतर्गत परिवहन विभागाच्या जिल्हा अध्यक्ष म्हणून रूपेश टीकले यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली.

सदर नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस अध्यक्ष मा.नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वाखाली परिवहन विभागाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ. अमित मेश्राम यांनी केली. आपल्या वरील जबाबदारी परिवहन विभागाची आहे.त्यांचे संघटन विकास व कांग्रेसला जनाधार प्राप्त होईल अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यानी आपल्या नियुक्तीचे श्रेय जिल्हा अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, डॉ. नामदेवराव उसेंडी, सतिश विधाते, रजनीकांत मोटघरे, विश्वजित कोवासे, आणि सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांना दिले आहे.

Don`t copy text!