Home गडचिरोली आलापल्ली येते भौद्ध विहार समाज मंदिराचे भूमिपूजन..(लोकनेता ) जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष...

आलापल्ली येते भौद्ध विहार समाज मंदिराचे भूमिपूजन..(लोकनेता ) जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या शुभ हस्ते..

118

आलापल्ली येते भौद्ध विहार समाज मंदिराचे भूमिपूजन..(लोकनेता ) जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या शुभ हस्ते..

 

अहेरी तालुक्यांतील आलापल्ली येते भौद्ध विहार येथें समाज मंदिर नसल्याने प्रत्येक वर्गातील समाजबांधवांना अडचण भासत होती,जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार अध्यक्ष असताना सदर गावातील नागरिकांनी समाज मंदिर बांधकाम करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली असता जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी १५ व्या वित्त जिल्हा परिषद स्तर तून निधी प्राप्त नाही समाज मंदिरसाठी निधी उपलब्ध करून देतो अशी ग्वाही दिले निधी प्राप्त होताच प्रथम प्रदाण्याने काम हि मंजूर करण्यात आल्याने आज जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते आलापल्ली येथे भौद्ध विहार समाज मंदिर कामांच्या भूमिपूजन करण्यात आले.यावेळी भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्तीत मा. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय भाऊ कंकडलवार भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा गडचिरोली दक्षिण चे अध्यक्ष आयु भीमराव झाडे, तालुका अध्यक्ष आयु बी एम दूर्गम सर, डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती चे अध्यक्ष आयु कार्तिक निमसरकार, ग्रा पं सदस्यां आयुषमती सुमन खोब्रागडे आणि इतरही अनेक उपासक उपासिका व कार्यकर्ते उपस्थित होते..!!

Don`t copy text!