Home गडचिरोली आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचा २० नोव्हेंबर २०२२ रोजी चा दैनंदिनी कार्यक्रम*

आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचा २० नोव्हेंबर २०२२ रोजी चा दैनंदिनी कार्यक्रम*

86

*आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचा २० नोव्हेंबर २०२२ रोजी चा दैनंदिनी कार्यक्रम*

 

सकाळी १० वा.

*जनसंपर्क कार्यालय चामोर्शी येथे जनतेच्या भेटीकरिता राखीव*

 

सकाळी ११:०० वा.

*मौजा चापलवाडा ता. चामोर्शी येथे रस्ता कामांचे भूमिपूजन*

 

सकाळी ११:३० वा.

*मौजा मक्केपल्ली ता. चामोर्शी येथे रस्ता कामांचे भूमिपूजन*

 

दुपारी १२ वा.

*मौजा माडे आमगाव ता. चामोर्शी येथे रस्ता कामांचे भूमिपूजन*

 

दुपारी १२:३० वा.

*मौजा चापलवाडा ता. चामोर्शी येथे झाडे झाडीया समाजाच्या बैठकीला उपस्थिती*

 

दुपारी ३ वा.

*मौजा गडचिरोली येथे ६६ व्या सीनियर राज्यस्तरीय बॉल बॅडमिंटन स्पर्धेचे बक्षीस वितरण*

 

सायं ४ वा.

*मौजा अडपल्ली गोगावं येथे आमदार निधी/२५/१५ अंतर्गत विकास कामांचे भूमिपूजन*

 

सायं ४:३० वा.

**मौजा चुरचुरा- महादवाडी येथे विकास कामाचे भूमिपूजन*

 

सायं ५ वा.

*मौजा नवरगाव येथे आमदार निधी अंतर्गत सभागृहाच्या बांधकामाचे भूमिपूजन*

 

सायं ५ :३० वा.

*मौजा पोर्ला येथे विकास कामाचे भूमिपूजन*

Don`t copy text!