Home गडचिरोली *गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने भारतरत्न स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन*

*गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने भारतरत्न स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन*

80

*गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने भारतरत्न स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन*

भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान आयरन लेडी स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हा कार्यालयात पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, महाराष्ट्र प्रदेश महासचिव डॉ. नामदेव कीरसान, शहराध्यक्ष सतीश विधाते, जिल्हा सचिव सुनील चटगुलवार, जिल्हा उपाध्यक्ष अनिल कोठारे, सहकार सेल जिल्हा उपाध्यक्ष अब्दुल पंजवाणी, रोजगार स्वयंरोजगार सेल उपाध्यक्ष लालाजी सातपुते, रुपेश नांदणकर, धकाते साहेब, मोहन नामेवार दिलीप घोडाम, भैयालाल भिसेन, प्रभाकर मेडीवार, अनुप कोहळे सह आदी मान्यवर उपस्थित होते.

Don`t copy text!