*राष्ट्रीय संघटन महामंत्री वनवासी कल्याण आश्रमाचे मा.श्री.योगेश जी बापट यांचे खासदार अशोकजी नेते यांच्या निवास स्थानी सदिच्छा भेट*……
*दिं.२३ नोव्हेंबर २०२२*
*मान.खासदार अशोकजी नेते यांचे निवास स्थानी वनवासी कल्याण आश्रमाचे राष्ट्रीय महामंत्री मा.श्री. योगेशजी बापट यांनी सदिच्छा भेट दिली असता या प्रसंगी खासदार अशोक जी नेते यांनी मान. योगेश जी बापट यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.*
*सोबत मा.श्री.रमेश जी आत्राम प्रांत संघटनमंत्री वनवासी कल्याण आश्रम, गोलापीताई अंदमान वनवासी कल्याण आश्रम कार्यकर्ती, मा.श्री.रामायणजी खटी विश्व हिंदू परिषद विभाग प्रमुख, स्वप्निलभाऊ वरघंटे युवा मोर्चा चे प्रदेश सदस्य उपस्थित होते.*