Home गडचिरोली गगनचुंबी महागाई, बेरोजगारी व सामाजिक ध्रुवीकरण देशाच्या उन्नतीस बाधक: डॅा. नामदेव किरसान*

गगनचुंबी महागाई, बेरोजगारी व सामाजिक ध्रुवीकरण देशाच्या उन्नतीस बाधक: डॅा. नामदेव किरसान*

90

*गगनचुंबी महागाई, बेरोजगारी व सामाजिक ध्रुवीकरण देशाच्या उन्नतीस बाधक: डॅा. नामदेव किरसान*

 

हिरापुर (बोथली) ता. सावली येथे “झुंज” या नाटकाच्या प्रयोगाचे उदघाटन प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश कॅांग्रेस कमिटी महासचिव डॅा. नामदेव किरसान यांचे उद्घाटकिय संबोधन. यावेळी मंचावर प्रामुख्याने उपस्थीत कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी सभापती विजयभाऊ कोरेवार, सावली तालुका कॅांग्रेस अध्यक्ष नितिनभाऊ गोहणे, सरपंच प्रिती ताई गोहणे, सुरेशजी गजापुरे, माजी सरपंच दौलतराव भोपये, पो.पा. बंडुजी बाबनवाडे, माजी सरपंच बंडुजी मेश्राम, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदिपजी सायत्रावार, चंद्रपुर जिल्हाध्यक्ष आदि. वि. परिषद अतुल कोडापे, इश्वरजी शेडमाके, शरद कन्नाके, निताताई मुनघाटे, सरीताताई भोयर, माधुराताई आत्राम, ग्रा.प.सदस्य यशोदाबाई देशमुख, तंटामुक्ती अध्यक्ष कालीदासजी मेश्राम, रघुराज शेडमाके, काशीनाथजी भोयर व मोठ्या संख्येने उपस्थीत प्रेक्षक.

Don`t copy text!