Home गडचिरोली भारतीय जनता पार्टी प्रदेश तेलगांनाच्या राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिर कार्यकारणी बैठकी दरम्यान मार्गदर्शन...

भारतीय जनता पार्टी प्रदेश तेलगांनाच्या राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिर कार्यकारणी बैठकी दरम्यान मार्गदर्शन करतांना मान. खासदार अशोकजी नेते*…   ——————————–

93

*भारतीय जनता पार्टी प्रदेश तेलगांनाच्या राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिर कार्यकारणी बैठकी दरम्यान मार्गदर्शन करतांना मान. खासदार अशोकजी नेते*…

———————————–

*दिं.२८ नोव्हेंबर २०२२”*

 

*तेलगांना:- मा.खासदार अशोकजी नेते यांनी भारतीय जनता पार्टी प्रदेश तेलंगणा राज्याच्या प्रशिक्षण शिबिराच्या कार्यकारणी बैठकी दरम्यान मार्गदर्शन करण्यात आले.*

 

*याप्रसंगी राष्ट्रीय अध्यक्ष जनजाती मोर्चाचे मान‌.श्री.समिर उराव जी, प्रदेश अध्यक्ष तेलगांना मान.हुसैनी नैक,प्रदेश कोषाध्यक्ष महेंद्रजी,मा. खासदार श्री.अशोक जी नेते, मान.भिकुजी नैक तसेच अनेक जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय संघटन पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थिती होते.*

Don`t copy text!