Home गडचिरोली येवली येथे शिवसेना शाखेची स्थापना

येवली येथे शिवसेना शाखेची स्थापना

98

येवली येथे शिवसेना शाखेची स्थापना
गडचिरोली जिल्ह्याचे (ना.शिंदे गटाचे) संपर्क प्रमुख मा.संदीप बरडे (पाटील) साहेबांच्या शुभहस्ते गडचिरोली तालुक्यातील मौजा येवली येथे,शिवसेना शाखेचे उद्घाटन करण्यात आले,यावेळी येवली येथील बहुसंख्य ग्रामस्थांनी,राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.शिंदे सांहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत,संपर्कप्रमुख मा.संदीपजी बरडे साहेबांच्यासमक्ष शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला..
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकजुटीने लढवून, (ना. शिंदे गटाला) बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला मजबूत करण्याचे निर्देशही त्यांनी, यावेळी दिले..
या कार्यक्रमास महिला जिल्हा प्रमुख मा.सौ.अमिताताई मडावी,जिल्हा उपाध्यक्ष मा.अविनाशजी वरगंटीवार, जिल्हा उपाध्यक्ष मा.बाळूभाऊ उंदीरवाडे,गडचिरोली शहर अध्यक्ष मा.निलेश बोमनवार,गडचिरोली तालुका प्रमुख मा.वसंत गावतुरे साहेब,गडचिरोली महिला तालुका प्रमुख मा.सौ.संध्याताई झंजाळ, साहेब,शहर युवासेना प्रमुख मा.सुशांत भोयर, मा. निळकंठ येरमे सर यासह गडचिरोली तालुक्यातील ना. शिंदे गटाचे आजी-माजी पदाधिकारी तसेच मौजा येवली येथील ग्रामस्थांची बहुसंख्येने उपस्थिती होती.

Don`t copy text!