मातोश्री कौशल्याबाई बोगावार कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय नवेगाव (मुरखळा) येथे महापरिनिर्वाण दिनी आदरांजली
Matoshri koushalyabai bogawar art, science, commerce clloage navegav(murkhala) Gadchiroli
गडचिरोली:-दि.06/12:- येथुन जवळच असलेल्या मातोश्री कौशल्या बाई बोगावार कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय नवेगाव (मुरखळा) येथे आज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिनानिमित्त आंदराजली वाहीण्यात आली,यावेळी महाविद्यालयातील प्रा. विश्वरत्न मेश्राम,संचित बोरकर,कु,वर्षा काटकार,प्रा श्रीमंत संतोष सुरपाम,प्रा.कु,लिना दहेगावकर,प्रा.कु भाग्यश्री सहारे,प्रा. कु,रजनी ओक्सा,कु,संगीता मारगोणी तथा विद्यार्थी विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सर्व उपस्थित प्राध्यापक, व विद्यार्थ्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण ,पुष्पहार अर्पण करुन आंदराजली वाहीली






