Home गडचिरोली गडचिरोली जिल्हा व्यवसाय शिक्षक संघाच्या वतीने आमदार डॉ. देवराव होळी याना निवेदन

गडचिरोली जिल्हा व्यवसाय शिक्षक संघाच्या वतीने आमदार डॉ. देवराव होळी याना निवेदन

157

गडचिरोली जिल्हा व्यवसाय शिक्षक संघाच्या वतीने आमदार डॉ. देवराव होळी याना निवेदन

गडचिरोली जिल्हा व्यवसाय शिक्षक संघ वतीने *मा. आमदार डॉ. देवराव होळी* यांना वाढदिवसाच्या पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आले. आणी व्यवसाय शिक्षक संघ वतीने, व्यवसाय शिक्षकांच्या समस्या बाबत निवेदन देण्यात आले.

 

आमदार साहेबांनी व्यवसाय शिक्षण योजना आणि व्यवसाय शिक्षकांच्या अडचणी समजून घेतल्या आणि शालेय शिक्षण विभागाशी पत्रव्यवहार करून तुमच्या अडचणी वर तात्काळ काहीतरी तोडगा काढण्याचा प्रयत्न करते असे आश्वसनही दिले. आणि येत्या अधिवेशनात व्यवसाय शिक्षण बाबतीतही मुद्दा मांडेल असे सागितले.

 

यावेळी व्यवसाय शिक्षक महासंघ – महाराष्ट्र राज्य संघटनेचे उपाध्यक्ष अश्विनी हरणखेडे मॅडम, जिल्हा अध्यक्ष विनोद नेवारे, सचिव हारीस पठाण, कोष्याध्याक्ष प्रशांत टोगे सह गडचिरोली जिल्हा व्यवसाय शिक्षक संघाचे सर्व पदाधिकारी व व्यवसाय शिक्षक उपस्थित होते.

Don`t copy text!