भाजपा जिल्हा महामंत्री तथा माजी नगरसेवक मा. प्रमोदजी पिपरे यांच्या वाढदिवसानिमित्त गडचिरोली शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन
मंगळवार, दि. १३ डिसेंबर २०२२ ला
सकाळी ११.०० वा.
महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली येथे फळवाटप व वृक्षारोपण कार्यक्रम
दुपारी १२.३० वा.
:
शासकीय विश्रामगृह, इंदिरा गांधी चौक, गडचिरोली येथे अभिष्टचिंतन सोहळा
दुपारी २.३० वा.
सावित्रीबाई फुले नगर परिषद प्राथमिक शाळा, गोकुलनगर (गडचिरोली) येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊचे वाटप






