महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या सभेला हजारो शिक्षकांची उपस्थिती

58

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या सभेला हजारो शिक्षकांची उपस्थिती

 

*नागपूर विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक 2023 करिता शिक्षक परिषदेचे अधिकृत उमेदवार आदरणीय नागो गाणार सर यांच्या निवडणूक प्रचाराच्या नियोजनासाठी आज दि.७/१/२०२३ रोज शनिवारला दुपारी ४ वाजता*

 

*लोकांची शाळा रेशीमबाग*

*नागपूर येथे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या नागपूर शहर व ग्रामिण जिल्ह्यातील सर्व शाखेच्या पदाधिकारी व सदस्य यांची व्यापक बैठक आयोजित केली होती*

 

*या सभेला मा. शिक्षक आमदार नागो गाणार सर,राज्य महिला आघाडी प्रमुख सौ. पूजाताई चौधरी,विभाग कोषाध्यक्ष नारेशजी कामडे,शहर अध्यक्ष सुभाषजी गोतमारे,कार्यवाह सुधीरजी वारकर व इतर सर्व पदाधिकारी आणि हजारो शिक्षक कार्यकर्ते उपस्थित होते.*